Browsing Tag

Echo Car

Jalgaon Crime | खळबळजनक ! अल्पवयीन मुलीला पळवून नेत कारमध्ये केला बलात्कार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - एका अल्पवयीन मुलीला (Minor Girl) पळवून नेत तिच्यावर कारमध्ये बलात्कार (Rape) केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यात (Jalgaon Crime) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील…

सहजपुर फाटा येथील भिषण अपघातात दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-सोलापुर महामार्गावर दौंड तालुक्यातील सहजपुर फाटा येथे आज दि.०७ डिसेंबर रोजी सकाळी झालेल्या ट्रक, टँकर, टॅक्टर, ईको कार यांच्या विचित्र अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघात एवढा भिषण होता…