Browsing Tag

flight services for farmers

Budget 2020 : शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा ! सरकारनं सुरू केली किसान रेल्वे आणि उड्डाण सेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की सरकार शेतकऱ्यांना किसान रेल्वे सुरु करुन देईल. तसेच उड्डाण सेवा सुरु करण्यात येईल.…