Browsing Tag

Food

योग्य आहार घेऊनही खुलवता येते ‘नखांचे’ सौंदर्य ; मॅनिक्युअरची गरजच नाही

पोलीसनामा ऑनलाईन टीम - महिला चेहरा सुंदर दिसावा म्हणून जेवढी काळजी घेतात तेवढीच काळजी आपले हात सुंदर दिसावेत म्हणून घेत असतात. अनेक महिला प्रत्येक महिन्याला मॅनिक्युअर, पेडिक्युअर करून घेतात. नखांचे सौंदर्य खुलवण्यासाठी या ब्युटी ट्रीटमेंट…

सायनसच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम - ज्यांना सायनसचा त्रास आहे त्यांनी आहार आणि जीवनशैलीबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. सायनस म्हणजेच अस्थिविवर ही समस्या हिवाळ्यात अधिक जाणवते. शिंक येणे, नाक वाहणे, डोकेदुखी, डोके किंवा डोळ्यांवर दबाव जाणवणे, हलका ताप…

का येतो अचानक ‘लठ्ठपणा’ ? जाणून घ्या कारणे

पोलीसनामा ऑनलाईन टीम - लठ्ठपणामुळे शरीराला अनेक आजार जडतात. म्हणूनच लठ्ठपणा आला की अन्य आजारही आपोआपच येतात. हृदयविकार, उच्च रक्तदाब आदी आजार लठ्ठपणासोबतच येतात. यासाठी वजन हे उंचीशी साजेसेच हवे. सुमारे ५ फूट उंचीसाठी ६० किलो वजन अपेक्षित…

मुलांना चष्मा लागणे हे अनुवंशिकतेसह आहार व जीवनशैलीशी निगडित !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - आई-वडिलांची दृष्टी कमजोर असल्यास त्यांच्या मुलांचीही दृष्टी कमजोर असू शकते किंवा होऊ शकते. पालकांना चष्मा असल्यास मुलांनाही तो लागणारच. परंतु तज्ज्ञांच्या माहितीनुसार याचा संबंध मोठ्या प्रमाणावर आहार, जीवनशैली आणि…

मधुमेहग्रस्ताने इन्सुलिन घेतले तरीही ‘ही’ पथ्ये पाळणे आवश्यकच

पोलीसनामा ऑनलाईन टीम - टाइप-२ मधुमेह झालेल्या काही रूग्णांना डॉक्टर इन्सुलिन सुरू करतात. अशा रूग्णांना इन्सुलिन सुरू असल्याने पथ्य पाळण्याची गरज नाही, असा एक गैरसमज आहे. मात्र, मधुमेहाच्या प्रत्येक उपचार पद्धतीत खाण्या-पिण्यातील पथ्य आवश्यक…

चांगलं आरोग्य हवंय ? मग ‘हे’ कराच

पोलिसनामा  ऑनलाईन टीम- कामानिमित्त बाहेर रहावे लागत असल्याने अनेकजण हॉटेलमध्ये नाश्ता करतात, दुपारचे जेवण घेतात. अनेकदा आवडत्या रेस्टॉरन्टमधून आवडते पदार्थ ऑर्डर केले जातात. कधीतरी असे पदार्थ खाणे ठिक आहे. परंतु, नियमित हॉटेलमधील पदार्थ…

उन्हाळ्यातील आदर्श आहार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे. मराठवाड्यात तर सूर्य आग ओकत आहे. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. संभाव्य आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणं…

मशरूम खाल्याने मधुमेह, हृदयाचे रोग यांसारखे अनेक आजार दूर पळतात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मशरूमला जगभर एक ‘पौष्टिक अन्न’ म्हणून मान्यता मिळालेली आहे. मशरूम संपूर्णतः शाकाहारी असून त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. मशरूम वरील संशोधनानंतर…

भारतीय लष्करावर विष प्रयोग करण्याचा कट

श्रीनगर : पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय जवानांच्या गाड्यांवर स्फोटकांनी भरलेली गाडी आदळून मोठा हल्ला केल्यानंतर आता पाकिस्तानच्या आयएसआय ने दहशतवाद्यांना हाताशी धरुन भारतीय सैनिकांच्या रेशनमध्ये विष कालविण्याचा प्रयोग करण्याचा कट रचला असल्याचे…

स्विगीमधून ऑर्डर केलेल्या जेवणामध्ये चक्क वापरेलं बँडेज 

चेन्नई : वृत्तसंस्था - स्विगीमधून ऑर्डर केलेल्या अन्नामध्ये चक्क वापरेलं बँडेज आढळून आलं आहे. हा धक्कादायक प्रकार तामिळनाडूतील चेन्नईमध्ये  घडला आहे. विशेष म्हणजे या बँडेजवर रक्ताचे डागही दिसत आहेत. बालामुरगन यांनी रविवारी स्विगी अ‍ॅपच्या…