निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशीपूर्वी ‘हे’ खास ‘पुराण’ ऐकण्याची मागणी, कारण…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणातील चार दोषींना 22 जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. तिहार जेलमध्ये याबाबतची तयारी देखील पूर्ण झाली आहे. परंतु एका संघटनेने त्यांना फाशीवर लटकवण्यापूर्वी गरुड पुराण ऐकवण्याची मागणी केली आहे.…