खासदार रक्षा खडसेंचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख ; अनिल देशमुख यांच्याकडून गंभीर दखल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - रावेर मतदारसंघातुन निवडून आलेल्या भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या अधिकृत वेबसाईवर एक आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. हा भाजपाच्या अधिकृत वेबासाईटवर एक मोठी चूक झाली आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्राचे…