Browsing Tag

H. D. Deve Gowda

Farmers Protest : शेतकरी आंदोलन थांबविण्यासाठी ‘या’ माजी पंतप्रधानांनी सांगितला मार्ग

पोलीसनामा ऑनलाईन टीम - कृषी कायद्यांवर बोलताना माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा म्हणाले, २६ जानेवारीच्या घटनेसाठी शेतकऱ्यांना जबाबदार धरणे योग्य नाही. वातावरण खराब करणारे ते उपद्रवी लोक होते. वातावरण खराब करणे हाच त्यांचा हेतू होता. सध्या देशात…

राज्यसभेत NDA चं पारडं जड, पहिल्यांदाच आकडा 100 पार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  देशातील आठ राज्यांमधील १९ जागांवर झालेल्या राज्यसभा निवडणुकीत ८ जागा जिंकून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. आता एनडीएची संख्या १०० च्या वर गेली आहे. भाजपच्या नेतृत्वात…

कर्नाटकात कधीही सरकार कोसळू शकतं, कोणत्याही क्षणी मध्यावधी निवडणूका : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा

नवी  दिल्ली : वृत्तसंस्था -  कर्नाटकाचं राजकारण तापलं आहे. यातच माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे (JDS) चे एचडी देवेगौडा यांनी मात्र कर्नाटकात कधीही फेरनिवडणूका होऊ शकतात असे संकेत दिले आहेत. काँग्रेस जरी कर्नाटकाच्या जेडीेएस सरकारमध्ये…

तुमकूर मतदारसंघातून माजी पंतप्रधान देवेगौडांचा पराभव ; भाजपचे जी.एस. बसवराज ‘एवढ्या’…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कर्नाटकमधील तुमकूर मतदारसंघातुन निवडणूक लढवत असलेले देशाचे माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष एच.डी. देवेगौडा यांचा १३००० मतांनी पराभव झाला आहे.भाजपच्या जी.एस. बसवराज यांनी देवेगौडा यांचा पराभव केला.…

मोदी, राहुल, पवार नाही तर आंबेडकरांच्या मते ‘हे’ माजी पंतप्रधान होऊ शकतात पुन्हा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकांनंतर आता वेध लागले आहेत ते पंतप्रधानपदी कोणाची वर्णी लागणार याचे. अनेक नेत्यांकडून पंतप्रधानपदाचे दावेदार कोण आहेत याची भाकितं वर्तवली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता…

‘या’ माजी पंतप्रधानांनी दिले राजकारण सोडण्याचे संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी पंतप्रधान आणि जनता दल पक्षाचे नेते एच. डी. देवेगौडा राजकारणातून निवृत्‍ती घेण्याची शक्‍याता आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावाला उत्‍तर देताना त्यांनी त्याबाबतचे संकेत दिले आहेत. देवेगौडा…

देवेगौडा म्हणाले मी हि ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ आहे 

बँगलोर : कर्नाटक वृत्तसंस्था - ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित होण्याने जे वाद निर्माण झाले आहेत. त्या वादाचा पदर पकडून दिवेगौडांनी मोठा गौप्यस्फोट घडवला आहे. त्यात ते म्हणाले आहेत कि मी हि  ‘अ‍ॅक्सिडेंटल…