हिंदूंच्या धर्माचरणावर घाला खपवून घेतला जाणार नाही : हिंदू जनजागृती समिती
पोलीसनामा ऑनलाईन टीम- हिंदूंच्या धर्माचरणावर कोणी घाला घालत असेल, त्यांच्या धार्मिक कार्याला विरोध करत असतील तर तो खपवून घेतला जाणार नाही, असे मत हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी गुरुवारी (ता.२९) व्यक्त केले. हिंदूंच्या सणांना…