Browsing Tag

Hindu New Year

नववर्षाचे भक्तांना चिंतामणीचे दर्शन झाले नाही

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गुडीपाडव्याच्या सणावर मोठा परिणाम झाला असून अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या येथील श्री चिंतामणी मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भाविक यापासून वंचित राहिले.विक्रम सवत्सर अर्थात…