Browsing Tag

Jewelry

सोनाराच्या सांगण्यावरूनच ‘सराफा’वर टाकला ‘दरोडा’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - एका सोनाराच्या सांगण्यावरून दुसऱ्या सोनाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केलीय. राहुरी तालुक्यातील मांजरी येथील आपल्या सराफा दुकानातून घरी जात असताना निखिल…

घरकुल, चिखली मध्ये अडीच लाखाची घरफोडी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - राहते बंद घराच्या सेफ्टी डोअरचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाख 39 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 11) दुपारी एक ते रात्री आठ या कालावधीत घरकुल, चिखली येथे…

पुण्यात प्रवासादरम्यान दागिने चोरणार्‍यांची टोळी पुन्हा ‘अ‍ॅक्टिव्ह’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पीएमपीएल प्रवासात चोर्‍या करणार्‍या टोळ्यांनी अक्षरश: शहरात हैदोस घातला आहे. पण, रंगरंगोटी, वेगवेगळे कार्यक्रम अन वाहतूक सुरळीत करण्यात मग्न असणार्‍या ढिम्म पोलिसामुळे आता पुणेकरांनीच या टोळ्यांचा बंदोबस्त करावा…

निवृत्त ‘सिव्हिल सर्जन’चा बंगला फोडला, तब्बल 45 लाखांचा मुद्देमाल लंपास

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - निवृत्त सिव्हिल सर्जन एन जी कलवले यांच्या सिडको एन ३ येथील बंगल्यात चोरट्यांनी डल्ला टाकला आहे. सुमारे ८० तोळ्यांचे दागिने आणि पावणे पाच लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती…

पिंपरी : भरदिवसा चौकात व्यापाऱ्याकडील 40 तोळ्यांचे दागिने लुटले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पंजाब येथून शहरात आलेल्या सराफ व्यापाऱ्याच्या पाळतीवर राहून चोरट्यानी त्यांना लुटले. वर्दळीच्या चौकात, भर सकाळी त्यांच्याकडील बॅग हिसका मारून नेली. या बॅग मध्ये सहा लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि…

पिंपरी : भरदिवसा पिंपरी चौकात परराज्यातील व्यापार्‍याला लुटलं, पोलिस घटनास्थळी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - वर्दळी असणारा आणि शहरातील मुख्य चौक असणाऱ्या पिंपरी चौकात व्यापाऱ्याची दोन लाख ८० हजार रुपये असणारी बॅग हिसकावून नेली. ही घटना बुधवारी सकाळी आकरा वाजता घडली. रवी अमितचंद मेहता (७१, रा. आदनाला, जि. अमृतसर, पंजाब)…