Browsing Tag

Kariwali Pond

Lockdown : लॉकडाऊनमध्ये भिवंडीत एकावर शस्त्राने सपासप वार करून खून

पोलिसनामा ऑनलाईन - राज्यात कोरोना व्हायरसचा वेग वाढत असतानाच भिंवडीतील कारीवली तलावाजवळ एका यंत्रमाग कारखान्यातील कामगाराचा  खून करण्यात आला आहे. मारेकर्‍याने पाठीमागून धारदार शस्त्राने कामगाराचा भोसकून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली…