Pune Crime | दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड ! एअरगन…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | रस्त्याने येणाऱ्या-जणाऱ्यांना दरोडा (Robbery) टाकून लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या 5 जणांच्या टोळीला (Pune Criminals Gang) गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Pune Police Crime Branch)…