Modi Government | सरकारी कर्मचार्यांसाठी मोठी खुशखबर ! दिवाळी बोनससोबत मिळेल 18 महिन्याचा DA एरियर,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Modi Government | केंद्रीय कर्मचार्यांसाठी दिवसाळीपूर्वी मोठी खुशखबर येणार आहे. कारण, सरकारने (Modi Government) दिडवर्षापासून कर्मचार्यांना महागाई भत्त्याचा (Dearness allowance - DA) एरियर दिलेला नाही. मात्र,…