Manoj Jarange Patil | सर्वपक्षीय बैठकीवरून जरांगे संतापले, ”अजून किती वेळ द्यायचा, फडणवीसांनी…
जालना : Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) राज्य सरकारच्या (State Govt) आजच्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी वेळ द्यावा, मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे, यावर एकमत झाले आहे.…