Browsing Tag

maratha aarakshan

माझ्या मुलांना आरक्षण द्या …! औरंगाबाद येथे मराठा आरक्षणावरून तिसरी आत्महत्या 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे. काल दिनांक ९ ऑगस्ट रोजी  राज्यभरात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाचा पहिला बळी म्हणजे औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या मराठा आंदोलकांची…

सरकारमुळेच आंदोलन पेटले : राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईनमराठा समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलनामधून जो भडका उडाला आहे. त्याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे. अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केली. सरकारने घोषणा व्यतिरिक्त काहीच केले नाही त्यामुळे ही…

अन्…..मराठा आंदोलकांच्या साक्षीने त्यांनी बांधली लग्नगाठ 

अकोला: पोलीसनामा ऑनलाईनआज ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा समाजाच्या वतीने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. अकोल्यात मात्र या आंदोलनाचे वेगळेच रूप पाहायला मिळाले अकोला येथील अकोट मध्ये चक्क एका…

महाराष्ट्र बंद : काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमराठा समाजाला आरक्षण द्यावे. या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीचे सरकार गंभीर नसून मागील चार वर्षात मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलेले नाही. मराठा समाजाने वारंवार आरक्षणाची  मागणी केली. त्यासाठी त्यांनी संपूर्ण…

उस्मानाबादः 300 कार्यकर्त्यांनी रक्तदान करत आंदोलनात घेतला सहभाग

उस्मानाबादः पोलीसनामा आॅनलाईनमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज (गुरूवार) संपूर्ण महाराष्ट्रात बंद ची हाक देण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागात आंदोलनकर्ते आंदोलन करत आहेत. शहरात देखील बंदला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी…

शरद पवार यांच्या घरासमोरील आंदोलनात अजित पवार सहभागी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे शहर व जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात येत असून बारामती येथील शरद पवार याच्या निवासस्थानासमोर सकाळपासूनच ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात अजित पवार हे देखील सहभागी झाले.महाराष्ट्र बंद मुळे…

मराठा आरक्षणासाठी आमदार जगदिश मुळीक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनएक मराठा, लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशा घोषणा देत मराठा क्रांती (मुक) मोर्चाच्या वतीने आमदार जगदिश मुळीक यांच्या रामवाडी येथील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केले.मराठा समाजाला त्वरित आरक्षण…

मराठा समाजाला आरक्षण देण्‍याच्‍या मागणीबाबत प्रशासन सकारात्‍मक : जिल्‍हाधिकारी

पुणे :पोलीसनामा ऑनलाईनमराठा समाजाला आरक्षण देण्‍याच्‍या मागणीबाबत प्रशासन सकारात्‍मक असून आपणही आंदोलन शांततेने करावे, खाजगी किंवा शासकीय मालमत्‍तेचे नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदिप…

मराठा समाजाला शाश्वत आरक्षण फडणवीस सरकार देणार : एकनाथ पवार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनमराठा समाजाच्या न्याय्य, हक्कांच्या मागणीचा पाठपुरावा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाजबांधव करीत आहेत. मराठा समाजाला शाश्वत आरक्षण सर्व न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार…