Browsing Tag

Mental torture

पुणे : BMW साठी भाजप नगरसेविकेकडून सुनेचा छळ, पोलीस ठाण्यात FIR दाखल

पुणे/सांगवी : पोलीसनामा ऑनलाइन - सुनेचा शाररिक व मानसिक छळ करुण पैसे व महागड्या गाड्याची मागणी केल्याच्या आरोपावरुन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भाजप नगरसेविका आरती चौधे आणि त्यांचे चिरंजीव संकेत चौधेसह अन्य तीन लोकांच्या विरोधात सांगवी…

आजही वंशाला दिवा पाहिजेच

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - लागोपाठ तीन मुली झाल्याने महिलेला बेदम मारहाण करत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी रविवारी चिखली पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल केला आहे. यावरुन कितीही सुरक्षीत झाला समाज तरी आजही प्रत्येकाला वंशाला दिवा…

विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

शिरुर : पोलीसनामा ऑनलाईनमाहेराहून पैसे आणावेत व चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना शिरुर तालुक्यातील वडनेर खु. याठिकाणी घडली. याप्रकरणी पती, सासू,…

‘या’ मॉडेलने केला सलमान खानवर छळाचा आरोप 

मुंबई : वृत्तसंस्थासध्याच्या घडीला #MeToo ही चळवळ भारतीय कलाविश्वात चांगलीच जोर धरु लागली आहे .  #MeToo च्या अंतर्गत बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज व्यक्तींची नाव लैंगिक अत्याचारामध्ये समोर आली. अनेक मोठ मोठ्या कलाकारांवर आरोप केल्याचं…

हुंड्यासाठी विवाहीतेचा मानसिक छळ, सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईनहनुमंत चिकणेसासरच्या मंडळीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाविरुद्ध शितल मंगेश वाघमारे ( वय १९, रा. साडेसतरा नळी, हडपसर, पुणे - २८. सध्या रा. चव्हाण वस्ती, थेऊर, ता. हवेली ) या विवाहितेने सासरच्या…

शिक्षण अधिकारी कार्यालयात शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

बीड : पोलीसनामा ऑनलाईनबीड येथे राहणाऱ्या एका शिक्षकाने  शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ एकच उडाली आहे. विलास वामन गुरव (४५) असे या शिक्षकाचे नाव असून ते सुभद्रा बाई माध्यमिक…