Browsing Tag

Mouli Jhabzab Pawar

Satara News : दुसर्‍यांना गोत्यात आणण्यासाठी सख्ख्या बहिणीला जाळलं, फिर्याद देणारेच निघाले खुनी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - अनेक वर्षापासून सुरु असलेल्या जमिनीच्या वादातून सख्ख्या बहिणीचा खून करुन विरोधकांना अडकविण्यासाठी बहिणीचा मृतदेह जाळला. याप्रकरणचा तपास करत असताना भावानेच पत्नीच्या मदतीने बहिणीचा खून केल्याचे उघडकीस आले.…