Multibagger Stock | 35 पैशाच्या पेनी स्टाॅकने केलं मालामाल ! 6 महिन्यात 1 लाखांचे 17 कोटी;…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Multibagger Stock | आपल्या गुंतवणूकीतून अधिक कमाई करण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांच्या (Investors) नजरा चांगल्या आणि कमाई करणाऱ्या शेअरकडे असते. अशातच एका मल्टीबॅगर शेअरबाबत (Multibagger Stock ) सांगत आहोत, ज्या शेअरने…