NCB Raid | नांदेडमध्ये एनसीबीची ‘अफू’च्याअड्यावर धाड, 25 लाखांची 1 क्विंटल अफू जप्त
नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - एनसीबीच्या मुंबई (Mumbai NCB) येथील पथकाने सोमवारी (दि.22) नांदेड शहरात (Nanded City) मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने शहरातील एका व्यापारी संकुलात छापा (NCB Raid) टाकून जवळपास 1 क्विंटल अफू (opium) जप्त केली आहे.…