Browsing Tag

News

‘पोलीसनामा’ ची गरुड झेप 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अल्पावधीतच लोकप्रिय झालेले मराठी बातम्यांसाठीचे प्रसिद्ध वेब पोर्टल 'पोलिसनामा (policenama.com ) आता गरुडझेप घेत थेट जिओ एक्क्सप्रेस वर येऊन पोहचले आहे. पोलिसनामाच्या ब्रेकिंग न्युज, चालू घडामोडी, राजकीय, सामाजिक,…

मनोहर पर्रीकर एअर अॅम्ब्युलन्सनं गोव्यात, प्रकृती अद्यापही गंभीर

पणजी : वृत्तसंस्थागोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दुपारी डिस्चार्ज मिळाला असून, ते एअर अॅम्ब्युलन्सनं गोव्यात दाखल झाले आहेत. एम्समधून हलवल्यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून गोव्यात आणल्याचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेनं दिले आहे. त्या…

भोकरच्या शिवसाई गॅस एजन्सी विरोधात ग्राहकांची उपविभागीय अधिकाऱ्याकडे तक्रार

भोकर | पोलीसनामा आॅनलाईनमाधव मेकेवाडभोकर मध्ये नामांकित असलेली शिवसाई गॅस एजन्सी (भारत गॅस) केंद्र गंदेवार कॉलनी भोकर येथे आहे. अधिकृत विक्रते यांच्या सांगण्यावरून सर्रासपणे ग्राहकांची आर्थिक लूट करताना भोकर शहरात…

भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद रद्द

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड महापालिकाच्या चिखली प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव असलेल्या जागेवरील भाजपचे नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले असल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात…

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

पोलीसनामा ऑनलाईन बुलेटीन २८-०९-२०१८Follow us on Telegram एल्गार परिषद : गरज पडल्यास घरावरती आणखी छापे मारु : डॉ. के. व्यंकटेशम मुंबई : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडून (PI) दुकानदाराला बेदम मारहाण  एल्गार परिषद : पाचही…

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

पोलीसनामा ऑनलाईन बुलेटीन २७-०९-२०१८Follow us on Telegram गडकरींच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव  बिहारमध्ये काँग्रेस नेत्यांच्या जातींचे ओंगळवाणे प्रदर्शन  पंतप्रधान मोदी आहेत 'या' समस्येने त्रस्त  जनता वसाहत जवळचा मुळा…

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

पोलीसनामा ऑनलाईन बुलेटीन २६-०९-२०१८Please Subscribe Us On You Tube Please Like Us On Facebook Follow us on Instagram Follow us on Telegram देशाचा चौकीदारच चोर बनला : विखे  भाजपच्या ज्येष्ठ नेत्या विरुद्ध…

काय सांगता…! चंद्रात चक्क साईबाबा दिसले ?

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईनशिर्डीच्या साईबाबांची ख्याती आणि त्यांच्या भक्तांचा मेळा जगभर आहे. पण कालच्या  पौर्णिमेच्या रात्री चंद्रात चक्क साईबाबा दिसल्याची अफवा मुंबईभर पसरली होती. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणच्या मैदानांवर…

गणेश विसर्जनासाठीचा रथ अडकला झाडात; वाहतुकीचा खोळंबा

पुणे : पोलिसनामा ऑनलाईनपुण्यातील गणेशोत्सवाची बात काही औरच असते. गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी मंडळांकडून करण्यात नयेत आहे. दरम्यान आज गणेश विसर्जनाची तयारी करण्यासाठी निघालेला रथ रस्त्यावरील झाडांच्या फंद्यात अडकल्यामुळे मोठी वाहतूक…

वाचा आजच्या टॉप बातम्या

पोलीसनामा ऑनलाईन बुलेटीन, सोमवार दि. १८/०९/२०१८संजय बर्वे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) महासंचालकपदी (DG) नियुक्‍तीभाजपा टी-शर्ट, टोप्या, पेनची विक्री करणार भाजप प्रदेशाध्यक्षांसमोर पेट्रोलच्या दराबाबत प्रश्न…