Browsing Tag

Omkar Tupe

Wakad : पूर्ववैमनस्यातून तरुणांना टोळक्याकडून दगडाने बेदम मारहाण

वाकड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणाला लाकडी दांडक्याने आणि दगडाने बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखम झाले आहेत. ही घटना रविवारी (दि.11) दुपारी साडेचारच्या सुमारास…