Browsing Tag

organ

21 वर्षाच्या मुलानं मृत्युपुर्वी केलं असं ‘दान’, 3 कुटूंबाच्या आयुष्याला भेटलं नवं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीतील रॅम मनोहर लोहिया दवाखान्यात उपचारासाठी भरती झालेल्या एका युवकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचे अवयव दान केले. दोन किडन्या आणि एक लिव्हर दान केल्याने त्याच्या मुळे तीन जणांना जीवदान मिळाले. हे…

हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनपद्मश्रीपुरस्कार विजेते ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते.  त्यांना क्षयरोगानं जडल्याने  गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील नानावटी…

नागरिकांनी अवयव दान करावे : डॉ. अजय चंदनवाले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन ''संजीवनी महिला व बालविकास संस्थेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ही चांगली बाब असून भविष्यात अधिकधिक नागरिकांनी अवयवदान करण्याचे,''आवाहन ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अजय…

अवयवदान ही एक व्यापक चळवळ व्हावी : पोलीस उपायुक्त अशोक मोराळे

पुणेः पोलीसनामा आॅनलाईनसचिन बडेअवयवदाता दिनाचे औचित्य साधत रुबी हॉल क्लिनिक च्या वतीने स्मरण अवयवदात्यांचे या कार्यक्रमाचे आयोजन करत अवयवदाता दिन  बालगंधर्व रंगमदिर या ठिकाणी साजरा करण्यात आला.यावेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस…