Browsing Tag

paramilitary canteen

मोदी सरकारनं 1000 विदेशी उत्पादने पॅरामिलिटरी कँटीनमधून हटवली, आजपासून नाही मिळणार सामान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना स्वदेशी वापरण्याचे आवाहन केले होते. आता त्याचा परिणाम दिसू लागला आहे. केंद्रीय पोलिस कल्याण भांडारातून १००० हून अधिक विदेशी उत्पादनांची विक्री बंद करण्यात आली…