Browsing Tag

parvati hill

पर्वती टेकडीवर मोबाईल हिसकावणार्‍यास विरोध केल्याने तरुणावर वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पर्वती टेकडीवर चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावणार्‍यास विरोध केल्याने तरुणावर चाकूने वार करून रोकड आणि मोबाईल लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दत्तवाडी पोलिसांनी त्याला पकडले. सोमवारी ही घटना घडली आहे.…