Browsing Tag

Pervez Musharraf

इम्रान खानची डोकेदुखी वाढणार, जनरल मुशर्रफ करणार पाकच्या राजकारणात एन्ट्री

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या एक वर्षापासून राजकारणापासून दूर असलेले पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ आपल्या पक्षाला पुनर्जीवित करण्यासाठी राजकारणात परतणार आहेत. आधीच संकटांनी घेरलेले इम्रान खानसमोर एक…

… तर पाकिस्तानवर भारत २० अणुबॉम्ब टाकेल : परवेझ मुशर्रफ 

अबुधाबी : वृत्तसंस्था - पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी भारतावरील हल्ल्याबाबत अत्यंत विचारपूर्वक मत मांडत पाकमधील सत्ताधाऱ्यांना उपदेशाचे डोसा पाजले आहेत. मुशर्रफ यांनी भारत-पाक युद्ध होणे अशक्य असल्याचे म्हंटले…