Browsing Tag

PF Website

PF ची रक्‍कम काढणं झालं ‘अवघड’, ‘या’ नियमांत झाला मोठा बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी त्याचा प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PF फार महत्वाचा असतो. संपूर्ण आयुष्याची बचत यामध्ये सामावलेली असते. त्यामुळे आता यापुढे हि रक्कम काढण्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट करावे लागणार आहेत.…