Browsing Tag

Pimpri Police

पिंपरी : फिर्यादी केयरटेकर महिलाच निघाली चोरटी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - एलआयसी एजंटने बांगड्या काढून नेल्याचा बनाव करणाऱ्या महिला केअरटेकरचे पितळ पोलिसांनी उघडे केले आहे. कर्ज फेडण्यासाठी केयरटेकर महिलेने ही चोरी केली असून पोलिसांनी महिलेस अटक केली आहे.रंजना सुरेश उत्तेकर (40,…

खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपींचा ‘लॉक अप’ मध्ये आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - खंडणीच्या गुन्ह्यात अटक केलेल्य दोन आरोपींनी पोलीस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (दि. 25) दुपारी पिंपरी पोलीस ठाण्यात घडली. रवींद्र भागवत सातपुते (27, रा. हनुमान नगर, बारामती) आणि सुमित…

पिंपरी : महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याने राहते घरी देहूरोड येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.सरस्वती के. वाघमारे असे…

खराळवाडी आणि देहूगावात एटीएम फोडले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरात एटीएम मशीन फोडून रोकड लांबवणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गुरुवारी शहरात पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खराळवाडी येथे कॅनरा बँकेचे तर देहूरोडच्या हद्दीत देहूगाव येथे एसबीआय बँकेचे एटीएम फोडले…

पोलिसात तक्रार दिली म्हणून महिलेस मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - पतीच्या खुनाचा गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्या विरोधात तक्रार दिल्याच्या रागातून महिलेस मारहाण करण्यात आली. हा प्रकार बुधवारी (दि. 20) सायंकाळी पाचच्या सुमारास भारतनगर पिंपरी येथे घडला. याप्रकरणी 24 वर्षीय…

कर्ज मंजूर केल्याचे सांगून सव्वा तीन लाखाची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पतसंस्थेच्या अस्तित्वात नसलेल्या शाखेचे बनावट लेटरहेड व शिक्का वापरून त्यांना कर्ज मंजुर झाल्याचे पत्र दिले. त्यासाठी तीन लाख 18 हजार 50 रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस…

पिंपरी ‘राडा’ प्रकरण : राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर आसवानी, शिवसेनेचे आ. चबुकस्वारांचे…

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी दुपारी पिंपरी येथे तुफान हाणामारी झाली. यामध्ये शिवसेनेचे दोन पदाधिकारी गंभीर जखमी झाले. या प्रकरणी खुनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.…

शहरात ‘हाय प्रोफाईल’ सेक्स रॅकेट आणि ‘स्पा’चा धंदा जोरात, लवकरच ‘SS…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवडच्या बाजूला असणाऱ्या पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरु असणाऱ्या देहविक्री आणि 'स्पा'च्या नावाखाली सुरु असलेल्या गोरख धंद्यावर पोलिस कारवाई करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातही हाय प्रोफाईल सर्व्हिस…

आळंदीतील सहा सराइत गुन्हेगार तडीपार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सहा सराइत गुन्हेगारास दोन वर्षाकरीता जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.रेकॉर्ड वरील गुन्हेगार सागर दिलीप लोखंडे (26, रा. मरकळ ता खेड जि पुणे), अक्षय सुरेश लोखंडे )23, रा.मरकळ…