काँग्रेसला मोठा धक्का ! राज्यसभा निवडणुकीपुर्वी 4 आमदारांचा तडकाफडकी राजीनामा
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राज्यसभा निवडणुकीपूर्वीच गुजरात कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. गुजरात कॉंग्रेसच्या ४ आमदारांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, राजीनामा दिलेल्या आमदारांची अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाहीत. या…