13 वर्षापासून नवरी शोधताहेत ‘पोपटलाल’, खर्या आयुष्यामध्ये 3 मुलांचे आहेत वडिल
पोलीसनामा ऑनलाइन : टीव्हीचा लोकप्रिय कार्यक्रम 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील सर्व पात्रांना चांगलीच पसंती मिळाली असून सर्वांनी प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यातील एक नाव म्हणजे पोपटलाल. मालिकेत पोपटलाल नेहमीच…