Browsing Tag

promotion

यवतमाळमधील २३२ पोलिसांना पदोन्नती

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्हा पोलीस दलातील २३२ कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पदोन्नती दिली. यामध्ये ३९ पीएसआय, ६१ हवालदार, १३२ नाईकांचा समावेश आहे. पदोन्नती झालेल्या सर्व सहायक फौजदाराच्या खांद्यावर स्टार…

पदोन्नतीमध्ये SC-ST कर्मचाऱ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारचाच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सुप्रीम कोर्टाने आज झालेल्या सुनावणीत बढतीमध्ये अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीच्या आरक्षणावर महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. एससी, एसटी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा…

पुणे : प्रमोशन इव्हेंटच्या सामानाची टोळक्याकडून तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमोबाईल दुकानासमोर कंपनीच्या प्रमोशनच्या इव्हेंट साहित्याची टोळक्याकडून तोडफोड करण्यात आली. तसेच परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करुन वहातूकीस अडथळा निर्माण करणाऱ्या टोळक्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस…

हेल्मेटविना केले ‘लव्हरात्री’ चे प्रमोशन, अभिनेता आयुष शर्माला दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनसलमान खान निर्मित 'लव्हरात्री ' सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाची टीम 'लव्हरात्री' सिनेमाच्या च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.  गुजरातमध्ये या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले.…

प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील, मंडळाने लावले फलक

सांगली : पोलीसनामा आॅनलाइन सांगली, मिरज आणि कुपवाड महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे. निवडणूका म्हणलं कि उमेदवार आला, आणि उमेदवार म्हणलं कि कार्यकर्ता आलाच. काही कार्यकर्ते निष्ठावान असतात परंतु या सोबतच निवडणुकीचा…

पोलिस अधिक्षक प्रभाकर बुधवंत यांना पदोन्‍नती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनलोहमार्गचे पोलीस अधिक्षक प्रभाकर बुधवंत यांना राज्य शासनाने बढती दिली असून त्यांची पुण्यात अतिरिक्‍त आयुक्‍त म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने यापुर्वीच त्यांना बढती देणे गरजेचे होते कारण प्रभाकर…

एससी, एसटीच्या पदन्नोतीवर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : वृत्तसंस्थासरकारी नोकऱ्यांमधील पदोन्नतीबाबत सर्वेच्च न्यायालयाने अतिशय महत्वाचा निर्णय सुनावला आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला एससी आणि एसटी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची परवानगी दिली…

राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिका-यांच्या पदोन्नत्यांसह बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्य उत्पादन शुल्क विभागातील सहाय्यक दुय्यम निरीक्षकांच्या दुय्यम निरीक्षक म्हणून पदोन्नतीसह बदल्या करण्यात आल्या आहेत. पदोन्नतीनुसार त्यांना नवे वेतन मिळणार आहे.पदोन्नती मिळलेल्यांची नावे आणि त्या पुढील…

राज्यातील प्रथमवर्ग न्यायाधीशांच्या पदोन्नतीसह बदल्या

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन राज्यातील प्रथमवर्ग कनिष्ठ न्यायदंडाधकारी यांच्या पदोन्नतींसह बदल्या करण्यात आल्या आहेत. एस. बी.अग्रवाल रजिस्ट्रार जनरल मुंबई हायकोर्ट यांनी याबाबत आदेश काढले आहेत. कनिष्ठ न्यायदंडाधकारी यांची वरिष्ठ प्रथम…

वेतनवाढीला ५०० डॉक्टरांचा विरोध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात वेतनवाढ करण्यासाठी सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांनी आंदोलन आणि संपाचे हत्यार उपसल्याचे आपण बघतो. परंतु, कॅनडाचे डॉक्टर याला अपवाद ठरले आहेत. मेडिकल फेडरेशनकडून केलेल्या वेतनवाढीला ५०० डॉक्टरांनी विरोध दर्शवला…