विरोधकांच्या आरोपांमुळे दानवेंचे मानसिक संतुलन बिघडलेय : अशोक चव्हाण
नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या डोक्याच्या पलीकडले राफेल प्रकरण आहे. दानवे यांना रोज जावई शोध कुठून लागतात तेच कळत नाही, त्यांनी केवळ आपल्या लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष द्यायला हवे. राफेल आहे की, रायफल…