Browsing Tag

Senior Leaders

पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा माफी मागा….अन्यथा, काँग्रेस मंत्र्यानेच दिला इशारा

पोलिसनामा ऑनलाईन टीम - काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या मुद्यावरुन ज्येष्ठ नेत्यांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी करणारे पत्र पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवले. संबंधितांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राहुल…

बिहारमध्ये काँग्रेस नेत्यांच्या जातींचे ओंगळवाणे प्रदर्शन

पटना : वृत्तसंस्थासमतेची हाक देणाऱ्या बिहारमध्ये आता खुलेपणाने जातीचा उल्लेख बॅनरवरुन सुरु झाला आहे. बिहारमध्ये काँग्रेसकडून लावण्यात आलेले बॅनर सध्या टीकेचे निमित्त ठरले आहे. या बॅनरवर काँग्रेस नेत्यांचे फोटो छापून, त्यावर त्यांच्या…

…तर एकनाथ खडसे यांना पंतप्रधानही व्हावेसे वाटेल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईनएकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानही व्हावेसे वाटेल, परंतु भारतीय जनता पक्षात कोणत्याही पदावर नियुक्तीचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडूनच घेतला जातो. पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असतानाही नरेंद्र मोदी देशाचे…