Browsing Tag

Striking

मारहाण, तोडफोड करुन मुलीचा विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनबोलण्यास, फिरायला जाण्यास तसेच लग्नास नकार दिला म्हणून एकाने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तसेच तिच्यासह तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ करुन मारहाण केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी…

पुणे : चौकीतच पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमुलांच्या भांडणातील मुलांना शोधण्यासाठी गेलेल्या पोलिसांना एक पुरुष व दोन महिलांनी शिवीगाळ केली. यानंतर पोलीस चौकीत जाऊन पोलिसांना धक्काबुक्की केली. हा प्रकार सहकारनगर येथे मंगळवारी (दि.१७) दुपारी…

धक्कादायक…टाटा हाॅस्पिटलमधील महिला डाॅक्टरने इंजेक्शनद्वारे केली आत्महत्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईनपरळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलध्ये एका महीला डाॅक्टरने इंजक्शनव्दारे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुपाली काळकुंद्रे वय ३१ अशी मृत महिला डाॅक्टरची आेळख आहे. नैराश्याने ग्रस्त असल्या कारणाने…

धक्कादायक……दोन महिलांच्या मदतीने पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

सातारा (म्हसवड) : पोलीसनामा आॅनलाईनदोन महिलांच्या मदतीने पाच वर्षांच्या चिमुरडीवर जवळच्याच नातेवाईकाने अत्याचार करुन मुलीला तिच्या गावी आणून सोडल्याचा धक्कादायक प्रकर माण तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी संबंधित नातेवाइकासह…