Browsing Tag

tourists

आंबेनळी अपघात : बचावलेल्या प्रकाश सावंत यांची अखेर बदली

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईनआंबेनळी घाटात बस दुर्घटनेप्रकरणी एकमेव बचावलेले प्रकाश सावंत यांच्यावरून दापोलीत संशयाच वातावरण आहे. त्यामुळे लोकांच्या भावना लक्षात घेऊन अपघातातून वाचलेले प्रकाश सावंत यांची बदली करण्यात आली आहे. विद्यापीठ…

किल्ले रायगडदर्शन महागले, प्रवेशशुल्कात १० रुपयांनी वाढ

महाड : पोलीसनामा ऑनलाईनरायगड जिल्ह्यातील महाड येथील किल्ले रायगड पाहण्यासाठी वर्षभरात लाखो शिवप्रेमी येत असतात. या शिवप्रेमींकडून १५ रुपये शुल्क आकारले जात होते. आता या शुल्कात पुरातत्व विभागाने १० रुपयांची वाढ केली असून…

लोणावळ्यातील नागफणी पॉईंट वरून पर्यटक दरीत पडला

लाेणावळा : पाेलीसनामा ऑनलाईन लोणावळ्यातील नागफणी पॉइंटवरील दरीत एक पर्यटक नदीत पडला आहे.रोहन महाजन अस दरीत पडलेल्या तरुणाचे नाव आहे.ते रेल्वे विभागात इंजिनियर पदावर कामाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.दुपारी साडेतीनच्या सुमारास ही…

साताऱ्यात पोलीस, वन कर्मचाऱ्यांना मारहाण

सातारा : पोलीसनामा ऑनलाईनकोयना धरण परिसरात धरण पाहण्यासाठी देण्यात येणारे पास न मिळाल्याने झालेल्या वादात पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाणीचे दोन गंभीर प्रकार घडले आहेत. पहिल्या घटनेत नऊ पर्यटकांनी दोन पोलिसांना बेदम…

चांदोली धरण 90 टक्के भरले

वारणावती : पोलीसनामा ऑनलाईनचांदोली धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. गेल्या चोवीस तासात 37 मिलिमीटर पाऊस पडला आहे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे 6947 कुसेक्स पाण्याची…

लोणावळ्यातील भुशी डॅमवर संध्याकाळी बंदी

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन पावसाळ्यामध्ये विकेएन्डला पर्यटकांची पावले मावळातील धबधब्यांकडे आपोआपच वळतात. मावळातील इतर पर्य़टनस्थळांपेक्षा लोणावळ्यातील भुशी धऱणाकडे पर्यटकांची ओढ जास्त असते. भुशी धऱणाच्या पायऱ्यांवर बसून मनसोक्त भजण्याचा…

रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्य़टकांना पुढील दोन महिने बंदी

रायगड : पोलीसनामा ऑनलाईनपावसाळ्यातील संभाव्य धोके ओळखून रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्य़टकांना पुढील दोन महिने बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांना दोन महिने कर्जत आणि खोपोलीतील पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.…

भुशी डॅम ओव्हर फ्लो; पर्यटकांची गर्दी

लोणावळा : पोलिसनामा ऑनलाईनगेली चार दिवस झालेल्या पावसामुळे आज बुधवारी लोणावला येथील भुशी डॅमवर पाणी ओव्हर फ्लो झाले आहे. धरणावरील पायऱ्यांवरून पाणी वाहू लागले. यामुळे पर्यटकांना जलविहार करण्याची संधी निर्माण झाली आहे.लोणावळ्यात…

केदळ खिंडीत बस कोसळून २७ पर्यटक जखमी

पुणे  : पोलिसनामा ऑनलाईनमढेघाट धबधब्यावर भिजण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची बस केदळ खिंडीमध्ये उलटली असून या अपघातात २७ पर्यटक जखमी झाले आहेत. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोमवार (दि. २५ जून) रोजी रात्री आठच्या सुमारास…

महाबळेश्वर – डोक्यात दगड पडल्याने सांगलीतील 13 वर्षीय पर्यटक मुलाचा दुर्दैवी मृत्यू

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाईनकिल्ले प्रतापगड पहाण्यासाठी आपल्या कुटुंबा समवेत आलेल्या सांगली येथील १३ वर्षाच्या मुलाचा किल्ल्याच्या पाय-या चढत असताना वरुन डोक्यात पडलेल्या दगडामुळे जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी…