Browsing Tag

trump first president in us

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात प्रतिनिधीगृहात महाभियोग मंजूर, कारकिर्दीत दोनदा महाभियोग येणारे पहिलेच…

वाशिंग्टन : कॅपिटल हिल येथे गेल्या आठवड्यात झालेल्या प्राणघातक हिंसाचाराबद्दल अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्यास मंजूरी दिली आहे. महाभियोग चालवण्याच्या बाजूने २३२ तर…