Browsing Tag

Witness

भीमा-कोरेगाव हिंसाचारग्रस्त कुटुंबातील साक्षीदार युवतीचा संशयास्पद मृत्यू

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनभीमा-कोरेगाव येथे झालेल्या जातीय दंगलीत साक्षीदार असलेल्या हिंसाचारग्रस्त कुटुंबातील युवतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बारावीत शिकणाऱ्या पूजाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती.…