80 वर्षांच्या आई-वडिलाचा खून करून पलायन करणाऱ्या 40 वर्षीय मुलाच्या अपघातात उडाल्या…
भदाणा (राजस्थान) : सकाळी सकाळी महामार्गावर एका अज्ञात वाहनांची धडक बसून दुचाकीवरुन जाणार्या एका तरुणाचा मृत्यु झाला. पोलीस या अपघाताची खबर त्याच्या घरी देण्यासाठी पोहचले तर, त्यांच्यासमोर वेगळेच दृश्य दिसून आले. ज्या मुलाच्या अपघाती…