Ashok Chavan BJP MP | अशोक चव्हाण यांनी राज्यसभा सदस्य म्हणून घेतली मराठीतून शपथ
नवी दिल्ली : Ashok Chavan BJP MP | भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी राज्यसभा सदस्य म्हणून मराठी भाषेतून शपथ घेतली. नुकतेच झाले ते काॅंग्रेसचा (Congress) राजीनामा देऊन भाजप मध्ये दाखल झाले आहेत.महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)…