‘त्या’ शिवसेना पदाधिकाऱ्यावरील गुन्हा अन्यायकारक ; सखोल चैकशीची मागणी
पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल दाखल झालेला शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यावरील गुन्हा अन्यायकारक आहे. कलाटे यांच्यावर एकतर्फी गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.…