Pune Pimpri Chinchwad Crime News | काळ्या जादूने स्पर्धा परिक्षेत यश मिळवून देण्याच्या बहाण्याने…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Pune Pimpri Chinchwad Crime News | स्पर्धा परीक्षांतील अपयशामुळे आलेले नैराश्य घालवू, अशा भूलथापा मारुन एका मांत्रिक महिलेने जादूटोणा (Black Magic In Pune) करुन तरुणाकडून दीड लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली…