अरबपतीची पत्नी असूनही ‘ही’ अभिनेत्री जगते साधे जीवन
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच आलिशान असे आयुष्य जगत असतात. करिअरमध्ये फार काही होत नसले तर लग्न करून संसारात रमतात आणि एकदम उच्च राहणीमानात आपले आयुष्य एन्जॉय करतात. मात्र सर्वाना अपवाद आहे ती अभिनेत्री दिव्या खोसला…