राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 12 लाखांचे मद्य जप्त
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैधरित्या शहरात आणलेली गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई रहाटणी येथे केलीआली असून या कारवाईत 14 लाख 44 हजार 600…