वाढीव ! ‘तु्म्ही मला फॉलो का करत नाहीत ?’, ‘या’ अभिनेत्रीचा PM मोदींना सवाल?
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री पायल रोहतगी आपल्या ट्विट्समुळे नेहमीच चर्चेत असते. पायल खुलेआम भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं समर्थन करते. अशातच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल विचारला आहे. यानंतर ती चर्चेचा…