Rakhi Sawant | राखी सावंतने केला मोठा खुलासा; म्हणाली “मी आदिलसाठी धर्मांतर केल्याचे कळताच आईने…”
पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री-ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सतत प्रेक्षकांसाठी काही ना काही मनोरंजक गोष्टी करत असते. सध्या राखी आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. राखी सावंतने आपला पती आदिल खानवर गंभीर आरोप करत…