#MeToo माझी प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न – राजकुमार हिरानी
मुंबई : वृत्तसंस्था - #MeToo चे वादळ शांत असताना अचानक या वादळात राजकुमार हिरानी यांचे नाव समोर आले. त्यांच्या अनेक चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या महिलेने त्यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. 'संजू' चित्रपटाची…