Uddhav Thackeray | कल्याणमध्ये निष्ठावंतांना डावलून घराणेशाहीला उमेदवारी ही माझी चूक, उद्धव ठाकरेंचा…
अंबरनाथ : Uddhav Thackeray | आता गद्दरांची घराणेशाही मोदींना प्राणप्रिय वाटू लागली आहे. पण, कल्याण-डोबिंवलीतील गद्दारांची घराणेशाही लोकसभेत, विधानसभेत गाडावी लागेल. काहींना कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Dombivali Lok Sabha Constituency)…