2.0 ची घवघवीत कमाई, बाहुबलीलाही टाकले मागे
मुंबई : वृत्तसंस्था - '2.0' हा सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा बिग बजेट चित्रपट दोन आठवड्यांपूर्वीच म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. दरम्यान या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 500 कोटींची कमाई केली होती. बिग…