राज्यातील १३ पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य पोलीस दलातील १३ पोलीस अधीक्षक/ पोलीस उप आयुक्तांच्या आज (सोमवार) गृह विभागाने बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या अधीकाऱ्याचे नाव आणि कंसामध्ये कोठून कोठे बदली झाली ते पुढील प्रमाणे…

[amazon_link asins=’B0778JFC13′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bf308293-9979-11e8-8fa9-b9e9ad6f6b8c’]
सी.के. मिना (पोलीस उपायुक्त औरंगाबाद शहर (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, औरंगाबाद), निर्मला देवी (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर (बदली आदेशाधीन) ते पोलीस उप आयुक्त नगपूर शहर), निसार तांबोळी (पोलीस अधीक्षक, वर्धा (बदली आदेशाधीन) ते उप आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई), बसवराज तेली (पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे (बदली आदेशधीन) ते पोलीस अधिक्षक, वर्धा), निकेश खाटमोडे (पोलीस उप आयुक्त मुंबई शहर (बदली आदेशाधीन) ते पोलीस उप आयुक्त, औरंगाबाद शहर), सुनिल भारद्वाज (प्राचार्य़, पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला (बदली आदेशाधीन) ते सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई), प्रशांत कदम (अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण ते पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर), संजय सुरगौडा पाटील (अपर पोलीस अधीक्षक, हिंगोली (बदली आदेशाधीन) ते अपर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण), लता फड (अपर पोलीस अधीक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद), डी.के. साकोरे (उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), स्वप्ना गोरे (अपर पोलीस अधिक्षक, वाशिम ते पोलीस उप आयुक्त, पुणे शहर), पंकज डहाणे (पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग नवी मुंबई (बदली आदेशाधीन) ते पोलीस उप आयुक्त, नवी मुंबई), विश्वास पांढऱे (पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई ते पोलीस अधिक्षक, धुळे)