Browsing Tag

Police transfers

ACP Transfer : राज्यातील 12 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या, ACP सुनिल यादव यांची पुणे आयुक्तालयात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य गृह विभागाने आज (मंगळवार) 12 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या (एसीपी) बदल्या केल्या आहेत. पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असलेल्या ACP सुनिल यादव यांची पुणे आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.…

11 पोलिस निरीक्षकांसह 20 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 पोलिस अधीक्षकांसह 20 अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी याबाबत आज दुपारी बदली आदेश काढला आहे.बदल्यांमध्ये अकोले,…

राज्यातील १३ पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्य पोलीस दलातील १३ पोलीस अधीक्षक/ पोलीस उप आयुक्तांच्या आज (सोमवार) गृह विभागाने बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या अधीकाऱ्याचे नाव आणि कंसामध्ये कोठून कोठे बदली झाली ते पुढील प्रमाणे...सी.के. मिना (पोलीस…

पुण्यातील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनराज्यातील ९५ पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री जारी करण्यात आले असून त्यात पुणे शहरातील ८ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़ तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलातील अधीक्षक आणि अपर अधीक्षक या…

राज्यातील 74 पोलीस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्य गृह विभागाने शुक्रवारी रात्री राज्यातील तब्बल 74 पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या केल्या आहेत. त्यांच्या बदल्याबाबतचे आदेश शुक्रवारी रात्री जारी करण्यात आले आहेत.विनंतीवरून बदली…

राज्यातील 248 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

60 पोलिस निरीक्षकांच्या बदलीस एक वर्ष मुदतवाढ : पिंपरी-चिंचवडसाठी 14 पोलिस निरीक्षकांची नियुक्‍तीमुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्य पोलिस दलातील तब्बल 248 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासुन रखडलेल्या…

72 तासात राज्यातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या होणार की….

पुणे : एनपी न्युज नेटवर्कआगामी 72 तासात औरंगाबाद शहराला नवीन पोलिस आयुक्‍त देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 आमदारांच्या शिष्टमंडळाला दिले असुन दंगलग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी…

सत्‍ता येताच त्यांनी केल्या 4 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

बेंगलोर : वृत्‍तसंस्थामुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारताच बी.एस. येडीयुरप्पा यांनी कर्नाटक पोलिस दलातील 4 आयपीएस अधिकार्‍यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये अतिरिक्‍त पोलिस महासंचालक तसेच पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या…

राज्य राखीव पोलीस बलातील 24 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या

पुणे: पोलीसनामा आॅनलाइन'राज्य राखीव पोलीस बल'मधील 24 पोलीस निरिक्षकांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. या बाबतचे आदेश राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस माहसंचालक संदीप बिश्नोइ यांनी काढले आहेत. बदली झालेल्या पोलीस निरिक्षकाचे नाव आणि…