TV मधील ‘ही’ संस्कारी बहु दिसली ‘SEXY’ बिकीनी लुकमध्ये !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस शमीन मन्नान आपल्या संस्कारी बहुची इमेज बाजूला ठेवत आता बिकीनी लुकमध्ये फोटो शेअर करताना दिसत आहे. टीव्हीमध्ये अनेकदा एकाच भूमिकेत दिसणारी शमीन बिकीनी लुकमध्ये खूप सेक्सी दिसत आहे. सध्या आपल्या बिकीनी फोटोंमुळे शमीन चर्चेत आली आहे.

शमीन सध्या थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. शमीननं आपले व्हॅकेशनचे काही फोटो सोशलवर शेअर केले आहेत ज्यात ती मल्टीकलर बिकीनीत दिसत आहे. याशिवाय इतर काही फोटोंमध्ये शमीन ब्लॅक आणि ऑरेंज कलरच्या बिकीनीमध्येही दिसत आहे.

शमीन पती अतुल कुमारसोबत या ट्रीपवर गेली आहे. सध्या तिचे व्हॅकेशनचे हे बिकीनी फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. यापूर्वीही शमीननं आपले गोव्याचे बोल्ड फोटो शेअर केले होते जे व्हायरल झाले होते. यात तिनं डार्क कलरची मोनोकनी घातली होती.

https://www.instagram.com/p/B26c4uJpdxl/

शमीनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिनं संतान, संस्कार आणि बनू मैं तेरी दुल्हनिया या मालिकेत काम केलं आहे. या मालिकांमधून शमीननं बरंच फेम मिळवलं आहे. अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडेल असणारी शमीन एक इंजिनियर आहे.

https://www.instagram.com/p/B2Wadz1pfbm/

https://www.instagram.com/p/B10bVAMAAtD/

https://www.instagram.com/p/BoOOwYYgsd9/

 

Visit : Policenama.com