Unseasonal Rain In Maharashtra | अवकाळी पाऊस झालेल्या भागात पंचनामे करण्याचे आदेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Unseasonal Rain In Maharashtra | अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता संबधित जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून पंचनामे झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत सांगितले. (Unseasonal Rain In Maharashtra)

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), सदस्य नाना पटोले (Nana Patole), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. (Unseasonal Rain In Maharashtra)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF) च्या निकषांच्या दुप्पटीने नुकसानभरपाई दिली आहे. शेतकऱ्यांना (Farmers In Maharashtra) आर्थिक मदत वेळोवेळी शासनाने दिली आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Web Title : Unseasonal Rain In Maharashtra | Chief Minister Eknath Shinde ordered Panchnama to be conducted in areas affected by unseasonal rains

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune District Consumer Protection Council | पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Jalna ACB Trap | 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी, कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | अमेरिकन महिलेची साडे पाच हजार डॉलर्सची चोरी; पौड पोलिसांनी 12 दिवसांत लावला प्रकरणाचा छडा

CM Eknath Shinde On Maharashtra Budget 2023 | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ! गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Chandrakant Patil On Maharashtra Budget 2023 | राज्याला अधिक समृद्ध करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प ! उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 13 हजार 613 कोटी 35 लाखांची भरीव तरतुद – चंद्रकांत पाटील

MLA Madhuri Misal On Maharashtra Budget 2023 | शाश्‍वत, गतीमान विकासाबरोबर सर्व समाजघटकांचे हित साधणारा अर्थसंकल्प – आमदार माधुरी मिसाळ

Pune RTO Office | चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका